#loksabhaelection2024 #croploan #farmerloan
शेती कर्ज पुरवठ्यासाठी आधी एक बैठक घेतली जाते. ही बैठक कोण घेतं? तर डीएलसीसी म्हणजेच जिल्हास्तरीय सल्लागार समिती. या बैठकीत काय चर्चा केली जाते? तर रब्बी आणि खरीप अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप किती करायचं. आणि त्यानुसार जिल्हा बँकांना वार्षिक कर्जवाटपाचं एक उद्दिष्ट दिलं जातं. पण यंदा मात्र राज्यातील शेती कर्जपुरवठ्याची वार्षिक बैठक घेण्याबद्दल काही जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे जिल्हा आणि वार्षिक स्तरावर नियोजन बैठकांसाठी थेट निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन घेण्याची तयारी बँकिंग क्षेत्रानं सुरू केलीय. मग प्रश्न असाय की, शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाचं काय होणार? रब्बी आणि खरीपात शेतकरी कर्जापासून वंचित राहणार का? हीच आजची सर्वात मोठी बातमी. पण त्यासोबतच गोकुळला दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदानाची किती रक्कम जमा होणार? वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरणनं काय सुविधा उपलब्ध करून दिली? याचीही माहिती या व्हिडीओद्वारे दिलेल्या आहे.
A meeting is first held for disbursement of farm loan. Who conducts this meeting? DLCC stands for District Level Consultative Committee. What is discussed in this meeting? So how much to distribute loans to farmers in both Rabi and Kharif seasons. And accordingly the district banks are given an annual loan disbursement target. But this year, there seems to be a state of confusion in some districts about holding the annual meeting of the state's agriculture credit supply. On the other hand, the banking sector has started preparations to take direct guidance of the Election Commission for planning meetings at the district and annual levels. Then the question is, what will happen to the farmers' loan distribution? Will farmers be deprived of loans in Rabi and Kharif? This is the biggest news today. But along with that, how much amount of subsidy will be credited to the account of the milk producers who milk Gokul? What facility has been provided by Mahavitaran to solve the problems of electricity consumers? This information is also given through this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

- Категория
- Банки кредиты
Комментариев нет.